ACADEMICS

index number - J 11.01.024
HSC State Board Pune
  1. Regular syallabus of HSC Board Pune.
  2. Competative exam preparation.(Science and Commerce)
  3. Basic training for defence.
  4. Bridge course for English.
Exam Scheme
उच्च माध्यमिक स्तर गणित (विज्ञान व वाणिज्य ) व २० गुणांच्या प्रात्यक्षिक परीक्षा असलेल्या अन्य विषयासाठी मूल्यमापन
इयत्ता ११ वी इयत्ता १२ वी
क्र . प्रथम सत्र गुण व्दितीय सत्र गुण प्रथम सत्र - ५० गुण - २ . १/२ तास (प्रश्नपत्रिका, क .महाविद्यालय स्तरावर )

सराव परीक्षा -(Preliminary Examination)

प्रश्नपत्रिका - ८० गुण - ३ तास (प्रश्नपत्रिका, क .महाविद्यालय स्तरावर )

प्रात्यक्षिक परीक्षा - २० गुण - १ तास

एकूण -१०० गुण

बोर्ड परीक्षा -

लेखी परीक्षा -८० गुण - ३ तास (प्रश्नपत्रिका )

प्रात्यक्षिक परीक्षा - २० गुण - १ तास

एकूण -१०० गुण

-प्रात्यक्षिक परीक्षा गुण विभागणी प्रात्यक्षिक हस्तपुस्तिकेत दिल्याप्रमाणे .

-प्रात्यक्षिक परीक्षेसाठी (केवळ गणित विषयासाठी ) बहिस्थ परीक्षकाची

नियुक्ती विभागीय मंडळाकडून करण्यास यावी .

१) चाचणी क्र .१

(प्रश्नपत्रिका )

२५ गुण

(१ . १/२ तास )

चाचणी क्र .२

(प्रश्नपत्रिका )

२५ गुण

(१ . १/२ तास )

२) प्रथम सत्र परीक्षा

(प्रश्नपत्रिका )

५०

(२ . १/२ तास )

वार्षिक लेखी परीक्षा

(प्रश्नपत्रिका )

प्रात्यक्षीक परीक्षा

८० गुण

(३ तास )

२० गुण

(१ तास )

प्रात्यक्षिक परीक्षा गुण विभागणी प्रात्यक्षिक हस्तपुस्तिकेत दिल्याप्रमाणे

- अंतिम निकाल सरासरी २००/२ = १०० गुण .

-वार्षिक परीक्षेत पूर्ण वर्षाचा अभ्यासक्रम राहील .